Marathi Joke : डॉक्टर, नवऱ्याने पॅन कार्ड गिळलंय…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 20:47 IST2022-08-26T20:46:47+5:302022-08-26T20:47:28+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : डॉक्टर, नवऱ्याने पॅन कार्ड गिळलंय…
गण्याची बायको - डॉक्टर, माझ्या नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय,
काहीतरी करा पटकन…
डॉक्टर - शांत व्हा मॅडम, त्यांना आधार कार्डही गिळायला सांगा,
दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही….