मराठी जोक : डॉक्टरांनी महिलेला दिला एक्स-रे, उत्तरानं डॉक्टरांनाच लागला शॉक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 17:15 IST2023-09-01T17:14:46+5:302023-09-01T17:15:10+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : डॉक्टरांनी महिलेला दिला एक्स-रे, उत्तरानं डॉक्टरांनाच लागला शॉक...
डॉक्टर – हा घ्या मॅडम तुमचा x-ray
ती- चांगला नाही आलाय,
प्लीज... फिल्टर लावून काढा