Marathi Joke : इंग्रजी येतं का? मुलाखतीच्या प्रश्नावर उमेदवाराचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:17 IST2024-11-06T16:17:49+5:302024-11-06T16:17:49+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : इंग्रजी येतं का? मुलाखतीच्या प्रश्नावर उमेदवाराचं भन्नाट उत्तर
सिक्युरिटी गार्डच्या पदासाठी मुलाखत सुरू होती..
मुलाखतकारानं एका उमेदवाराला विचारलं, इंग्रजी भाषा येते का?
उमेदवारानं शांतपणे प्रतिप्रश्न केला, ''का..? चोर इंग्लंडमधून येणार आहेत का..?''