Marathi Joke : येणारी पिढी…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 15:50 IST2023-04-06T15:49:54+5:302023-04-06T15:50:11+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : येणारी पिढी…
गण्या : येणाऱ्या पिढीची वाट लागणारे..
हे तर नक्कीच आहे
मन्या : का रे काय झालं?
गण्या : कारण त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी म्हातारे पण आपणच असणारोत…