मराठी जोक : चंगू म्हणाला गाडीतलं पेट्रोल संपलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 17:36 IST2023-12-30T17:36:19+5:302023-12-30T17:36:32+5:30

हसा पोट धरुन....

Marathi Joke Changu said the car ran out of petrol friends conversation jokes | मराठी जोक : चंगू म्हणाला गाडीतलं पेट्रोल संपलं...

मराठी जोक : चंगू म्हणाला गाडीतलं पेट्रोल संपलं...

चंगू : गाडीतलं पेट्रोल संपलं आहे.

आता गाडी पुढे जाणार नाही...

मंगू : काहीही हरकत नाही.

गाडी रिव्हर्स गियरमध्ये टाक.

घरी जाऊया परत....

Web Title: Marathi Joke Changu said the car ran out of petrol friends conversation jokes

टॅग्स :Jokesविनोद