मराठी जोक : चंगू अग्निशमनदलात नोकरीला लागतो…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:23 IST2024-01-03T16:23:30+5:302024-01-03T16:23:37+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : चंगू अग्निशमनदलात नोकरीला लागतो…
चंगू अग्निशमनदलात नोकरीला लागतो…
अचानक फोन वाजतो...
“हॅलो! माझ्या घरात आग लागली आहे.”
चंगू : तुम्ही पाणी टाकलं का?
बाई : हो! अहो तरीसुद्धा आग विझत नाहीये.
चंगू : मग आम्ही तिकडे येऊन काय करणार?
आम्हीसुद्धा पाणीच टाकणार ना......