Marathi Joke : तिला ३-४ वेळा फोन केला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 12:30 IST2022-11-13T12:30:31+5:302022-11-13T12:30:44+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : तिला ३-४ वेळा फोन केला पण...
मी तिला 3 -4 वेळा फोन केला पण
तिने उचलला नाही
नंतर तिला एकच MESSAGE केला
'Balance' आला का
500 ला 500 full talk time
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.
चुकीला माफी नाही