Marathi Joke : मुलं माझ्या एक एक श्वासार मरतत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:53 IST2022-11-10T15:52:49+5:302022-11-10T15:53:33+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : मुलं माझ्या एक एक श्वासार मरतत....
चिंगी: आमच्या कॉलेज मदली मुला
माझ्या एक एक श्वासार मरतत ..!!
.
.
.
.
.
.
बंड्या : मग तू एखादी चांगली toothpaste कित्या नाय वापरनस ..??