Marathi Joke : मुलानं मुलीला विचारलं ....तर मग मी नाही समजू का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:25 IST2024-05-08T16:25:25+5:302024-05-08T16:25:42+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : मुलानं मुलीला विचारलं ....तर मग मी नाही समजू का?
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली,
तिने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला.
तो कपडे झटकत उठला.
आणि म्हणाला.
तर मग मी नाही समजू का.?