मराठी जोक : मला काटकसर करणारी मुलगी हवीये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:48 IST2023-11-23T16:48:30+5:302023-11-23T16:48:37+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : मला काटकसर करणारी मुलगी हवीये...
मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे.
.
.
मुलगी - मी बॉरबॉन बिस्किटाच्या वरची साखर वापरून चहा करते.