Marathi Joke : ... आणि त्या दोघांना पळताना दिसलं फास्ट फूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:53 IST2024-07-24T15:53:35+5:302024-07-24T15:53:49+5:30
हसा पोट धरुन....

Marathi Joke : ... आणि त्या दोघांना पळताना दिसलं फास्ट फूड
दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……