Marathi Joke : हॉटेलबाहेरील पाटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:48 IST2023-02-15T17:48:03+5:302023-02-15T17:48:17+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : हॉटेलबाहेरील पाटी...
एका हॉटेल बाहेर एक भन्नाट पाटी लावली होती...
जेवणाचे कूपन घेतल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत ऑर्डर मिळाली नाही, तर...
ती पुढच्या १५ मिनिटांत नक्कीच मिळेल…
पण जेवणाचे पैसे मात्र परत मिळणार नाही…