Marathi Joke : स्थळ - अर्थातच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:25 IST2022-11-14T16:24:39+5:302022-11-14T16:25:57+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : स्थळ - अर्थातच...
स्थऴ : अर्थातच....
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.