Marathi Joke : बंड्यानं मुलीला केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 08:33 IST2022-07-24T08:33:03+5:302022-07-24T08:33:03+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Bandya proposed to a girl whatsapp google tending girlfriend boyfriend joke | Marathi Joke : बंड्यानं मुलीला केलं प्रपोज

Marathi Joke : बंड्यानं मुलीला केलं प्रपोज

बंड्या मुलीला - आय लव्ह यु...

मुलीने बंड्याच्या खाडकन कानाखाली ठेवून दिली

आणि म्हणाली, "काय बोललास"...

त्याच क्षणी बंड्यानेही त्या मुलीच्या कानाखाली खाडकन ठेवून दिली,

आणि म्हणाला, "ऐकलं नाही मग, मारलस कशाला...! 

Web Title: Marathi Joke Bandya proposed to a girl whatsapp google tending girlfriend boyfriend joke

टॅग्स :Jokesविनोद