Marathi Joke : बंड्याला प्राणीसंग्रहालयात नोकरी मिळाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 08:33 IST2022-09-10T08:33:01+5:302022-09-10T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बंड्याला प्राणीसंग्रहालयात नोकरी मिळाली…
बंड्याला प्राणीसंग्रहालयात नोकरी मिळाली…
बंड्यानं सिंहाच्या पिंजऱ्याला कुलूपच लावलं नाही…
अधिकारी- अरे सिंहाच्या पिंजऱ्याला का कुलूप लावलं नाही रे?
बंड्या - काय गरज आहे साहेब, इतका खतरनाक प्राणी कोण चोरून नेणारे…