Marathi Joke : अरे आपल्या गावातलं ATM मशीन बंद पडलंय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:07 IST2022-12-20T14:06:53+5:302022-12-20T14:07:20+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : अरे आपल्या गावातलं ATM मशीन बंद पडलंय...
मामा : अरे आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलंय.
भाचा : का ?
मामा : अरे तुझी मामी पहिल्यांदा पैसे काढायला गेली होती.
भाचा : मगं काय झालं ?
मामा : अरे PIN टाका आल्यावर तुझ्या मामीनी डोक्याची पिन काढून त्यात घुसवली..
आता सगळं गाव बोम्ब मारतंय मामीच्या नावाने.....