Marathi Joke : तू मुंबईचा आहेस का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 08:33 IST2022-09-11T08:33:01+5:302022-09-11T08:33:01+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : तू मुंबईचा आहेस का?
एक व्यक्ती - तू मुंबईचा आहेस का?
मुंबईकर - हो…
व्यक्ती - वाटत नाही पण…
मुंबईकर - आता काय गळ्यात वडापावची माळ घालून फिरू मी…