Marathi Joke : ... आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं चावी माझ्या खिशात होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:26 IST2024-08-24T15:26:33+5:302024-08-24T15:26:47+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : ... आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं चावी माझ्या खिशात होती
चंगू – अरे यार, काल रात्री मी उशिरा घरी पोहचलो तर बायकोने दरवाजाच नाही उघडला…
पूर्ण रात्रभर मला रस्त्यावरच झोपावं लागलं…
मंगू – मग सकाळी तरी बायकोने दार उघडलंच असंन ना…?
चंगू – अरे नाही यार, सकाळी ज्यावेळेस माझी उतरली,
त्यावेळेस लक्षात आलं कि माझं लग्नच झालेलं नाही
आणि चावी माझ्याच खिशात होती…!!!