Marathi Joke : ... आणि बायको सकाळी उठल्या उठल्या मेकअप करायला बसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:10 IST2024-10-23T16:10:22+5:302024-10-23T16:10:22+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : ... आणि बायको सकाळी उठल्या उठल्या मेकअप करायला बसली
बायको सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर बसून मेकअप करायला बसली..
ते पाहून नवऱ्याला काय चाललंय ते कळेना...
पती- तुला वेड लागलंय का..? सकाळी सकाळी मेकअप का करते आहेस..?
पत्नी- गप्प राहा हो तुम्ही जरा... मी मोबाईलला फेस लॉक लावलंय
आणि आता फोन मला ओळखत नाहीए...