Marathi Joke : आणि बायको नवऱ्याला म्हणाली, घरातच येऊन उडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 15:51 IST2024-05-09T15:51:23+5:302024-05-09T15:51:38+5:30

हसा पोट धरुन....

Marathi Joke And the wife said to the husband come home and fly husband wife conversation joke | Marathi Joke : आणि बायको नवऱ्याला म्हणाली, घरातच येऊन उडा...

Marathi Joke : आणि बायको नवऱ्याला म्हणाली, घरातच येऊन उडा...

नवरा गॅलरीत उभा राहून गाणं गात होता..

'पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में.. आज में आजाद हूं दुनिया के चमन में...'

बायकोनं नवऱ्याचं गाणं ऐकलं आणि आतून आवाज दिला...

'घरातच येऊन उडा... शेजारीण माहेरी गेली...'

Web Title: Marathi Joke And the wife said to the husband come home and fly husband wife conversation joke

टॅग्स :Jokesविनोद