मराठी जोक : ... अनं नवऱ्यानं आनंदानं विचारलं, दादा एसटी नॉन स्टॉप आहे ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:37 IST2024-07-15T16:37:07+5:302024-07-15T16:37:38+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : ... अनं नवऱ्यानं आनंदानं विचारलं, दादा एसटी नॉन स्टॉप आहे ना?
गंपू - अहो दादा, ही एसटी नॉन स्टॉप आहे ना...?
कंडक्टर - हो... का ओ?
गंपू - माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय...
मला भीती वाटतेय की ती चुकून लगेच परत येईल की काय...