Marathi Joke: आपल्या बायकोचा अभिमान बाळगा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 19:12 IST2020-03-02T19:11:20+5:302020-03-02T19:12:11+5:30
हे वाचून प्रत्येक नवऱ्याची छाती फुलून येईल!

Marathi Joke: आपल्या बायकोचा अभिमान बाळगा, कारण...
एक साडी निवडण्यासाठी जर तुमची बायको संपूर्ण दुकान पालथे घालत असेल
तर तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे की तिने
.
.
.
.
.
.
.
.
.
तुम्हाला निवडले आहे!
😃😃😃😃😃