Marathi Joke : ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाऊ शकाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 08:33 IST2022-09-07T08:33:01+5:302022-09-07T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाऊ शकाल...
डॉक्टर : मी खात्री देतो की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाऊ शकाल.
रुग्ण: म्हणजे?... रिक्षापुरते पैसे देखील उरणार नाहीत का माझ्याकडे?