मराठी जोक : भांडणानंतर नवरा संतापला आणि बायकोला म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:44 IST2024-01-10T16:44:32+5:302024-01-10T16:44:44+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : भांडणानंतर नवरा संतापला आणि बायकोला म्हणाला...
नवरा-बायकोचं भांडण झालं....
नवरा- आता तू माझ्यासोबत एक शब्दही बोलू नकोस.. नाही तर...
बायको- नाही तर काय..?
नवरा- नाही तर माझ्यातला पशू जागा होईल...
बायको- होऊ द्या.. उंदराला कोण घाबरतंय..?