मराठी जोक : एका बाईनं बस थांबवली, कारण ऐकून ड्रायव्हरनं मारला डोक्याला हात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 16:51 IST2024-04-03T16:51:24+5:302024-04-03T16:51:37+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke A woman stopped the bus the driver hit his head after hearing the reason bus stop travel joke | मराठी जोक : एका बाईनं बस थांबवली, कारण ऐकून ड्रायव्हरनं मारला डोक्याला हात...

मराठी जोक : एका बाईनं बस थांबवली, कारण ऐकून ड्रायव्हरनं मारला डोक्याला हात...

एका बाईंनी येणाऱ्या बसला थांबवलं …
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय


जरा पोमपोम वाजवून दाखवा की …..!!!!!!!!

Web Title: Marathi Joke A woman stopped the bus the driver hit his head after hearing the reason bus stop travel joke

टॅग्स :Jokesविनोद