Marathi Joke : एक अत्यंत मूलभूत उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 10:20 IST2022-07-02T10:19:56+5:302022-07-02T10:20:09+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : एक अत्यंत मूलभूत उत्तर...
एक अत्यंत मूलभूत उत्तर
शिक्षक – Applicable च्या विरुद्ध काय आहे?
बंड्या – दुसऱ्याची cable.