Marathi Joke : बायको म्हणते तुमच्यात आणि माकडात फरक काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 08:31 IST2022-08-14T08:31:01+5:302022-08-14T08:31:01+5:30

हसा पोट धरून...

Marathi husband wife Joke says what is the difference between you and monkey hindi english trending jokes | Marathi Joke : बायको म्हणते तुमच्यात आणि माकडात फरक काय?

Marathi Joke : बायको म्हणते तुमच्यात आणि माकडात फरक काय?

बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का?

नवरा : नाही ....

बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं!

अपमान सहन न झाल्याने १५ दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर ....

नवरा : आता मला झाडावर चढता येतं!

बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय?

Web Title: Marathi husband wife Joke says what is the difference between you and monkey hindi english trending jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद