Marathi Jokes: ...अन् गण्या विमानात शिरताच पायलटचे हेडफोनच खेचू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 12:17 IST2020-12-02T12:16:29+5:302020-12-02T12:17:32+5:30
Marathi Jokes: गण्या भारी; त्याची बातच न्यारी

Marathi Jokes: ...अन् गण्या विमानात शिरताच पायलटचे हेडफोनच खेचू लागला
पहिल्यांदाच विमानात गेलेल्या गण्यानं पायलटला पाहिलं आणि तो त्याचे हेडफोनच खेचू लागला..
पायलट- अरे अरे काय करतोय..?
गण्या- हेडफोन काढ आधी तू.. हे बरंय तुमचं.. तिकीट आम्ही काढायचं आणि तू गाणी ऐकणार...