Marathi Jokes: सरबतासाठी लिंबू नाहीत, काय करू?; नोकराच्या प्रश्नाला मॅडमचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 20:44 IST2021-01-16T20:44:21+5:302021-01-16T20:44:38+5:30
Marathi Jokes: मॅडमच्या उत्तरानंतर नोकर निरुत्तर

Marathi Jokes: सरबतासाठी लिंबू नाहीत, काय करू?; नोकराच्या प्रश्नाला मॅडमचं भन्नाट उत्तर
नोकर- बाईसाहेब, घरात पाहुणे आलेत. सरबत करण्यासाठी घरात लिंबू नाहीत.. काय करू..?
बाईसाहेब- अरे काळजी कशाला करतोस..? नव्या विम बारमध्ये १०० लिंबांची शक्ती आहे.. टाक दोन दोन थेंब..