Marathi Jokes: ...म्हणून प्रेम म्हणजे बस प्रवास अन् लग्न म्हणजे विमान प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 21:20 IST2021-01-19T21:17:18+5:302021-01-19T21:20:22+5:30
Marathi Jokes: प्रेम अन् लग्नात नेमका काय फरक...

Marathi Jokes: ...म्हणून प्रेम म्हणजे बस प्रवास अन् लग्न म्हणजे विमान प्रवास
प्रेम प्रकरण बस यात्रेसारखं आहे.. तर लग्न विमान यात्रेसारखं आहे..
कंटाळून तुम्ही बसमधून उतरू शकता..
पण विमानातून उतरू शकत नाही...