Marathi Jokes: नवऱ्यांनो, बायकोसोबत भांडण झाल्यावर 'ही' एक गोष्ट करा अन् गंमत पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 18:15 IST2021-03-06T18:14:30+5:302021-03-06T18:15:01+5:30
Marathi Jokes: बायकोसोबत भांडण झाल्यावर ही एक गोष्ट नक्की करा...

Marathi Jokes: नवऱ्यांनो, बायकोसोबत भांडण झाल्यावर 'ही' एक गोष्ट करा अन् गंमत पाहा
लग्न झालेल्या सगळ्या पुरुषांना एक जबरदस्त सल्ला...
बायकोसोबत भांडणं झालं आणि कितीही विनवण्या करूनही, समजूत काढूनही ती ऐकत नसेल तर...
कितीही प्रयत्न करूनही बायको तोंडातून एक शब्द काढत नसेल, तिनं अबोल धरला असेल तर...
स्वयंपाकघरात जाऊन सगळ्या डब्यांची, बरण्यांची, बाटल्यांनी झाकणं अगदी घट्ट बंद करा..
आता मजा बघा...