Marathi Jokes: आज जेवणात विष आहे म्हणणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 17:13 IST2021-02-28T17:13:00+5:302021-02-28T17:13:16+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

Marathi Jokes: आज जेवणात विष आहे म्हणणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर
पतीनं ऑफिसमधून पत्नीला फोन केला..
पती- हॅलो, जेवायला काय आहे..?
पत्नी- विष..!
पती- मग एक काम कर.. तू जेऊन झोप.. मला उशीर होईल..