Marathi Jokes: नवरे चेहऱ्यावर आनंद केव्हा दाखवतात अन् कधी लपवतात..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 07:42 IST2020-12-16T07:40:04+5:302020-12-16T07:42:25+5:30
Marathi Jokes: चेहऱ्यावर कधी आनंद दाखवायचा अन् तो आनंद कधी लपवायचा, हे कळायला हवं...

Marathi Jokes: नवरे चेहऱ्यावर आनंद केव्हा दाखवतात अन् कधी लपवतात..?
नवरे चेहऱ्यावर आनंद केव्हा दाखवतात अन् कधी लपवतात..?
मेहुणा घरी आल्यावर चेहऱ्यावर आनंद दाखवावा लागतो...
आणि मेहुणी आल्यावर चेहऱ्यावरचा आनंद लपवावा लागतो...