Marathi Jokes: ...अन् बायकोनं केली फेसबुकवर रोमँटिक शायरी लिहिणाऱ्या नवऱ्याची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 15:35 IST2020-11-15T15:35:30+5:302020-11-15T15:35:47+5:30
Marathi Jokes: नवरा शेर, बायको सव्वाशेर

Marathi Jokes: ...अन् बायकोनं केली फेसबुकवर रोमँटिक शायरी लिहिणाऱ्या नवऱ्याची बोलती बंद
पत्नी- अहो, ऐका ना..
पती- हो, बोल...
पत्नी- तुम्ही रोज फेसबुक रोमँटिक शायरी लिहिता.. 'ये तेरी जुल्फें हैं जैसे रेशम की डोर...' ते कोणासाठी लिहिता..?
पती- अग वेडे, तुझ्यासाठीच लिहितो..
पत्नी- हो का..? मग ती रेशम की डोर कधी वरणात सापडल्यावर अंगावर कशाला ओरडता..?