Marathi Jokes: सासरवाडीत जावयाला आठवडाभर जेवणात मिळाली कारल्याची भाजी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 20:38 IST2021-01-12T20:38:16+5:302021-01-12T20:38:30+5:30
Marathi Jokes: आठव्या दिवशी सासूच्या प्रश्नाला जावयाचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: सासरवाडीत जावयाला आठवडाभर जेवणात मिळाली कारल्याची भाजी अन्...
एक जावई सासरवाडीत गेला होता.. तिथे सात दिवस त्याला जेवणात कारल्याची भाजी मिळाली..
आठव्या दिवशी सासूबाईंनी विचारलं, आज काय खाणार..?
जावयाला सासूच्या प्रश्नातला खोचकपणा लक्षात आला..
त्यानं लगेच उत्तर दिलं, तुम्ही फक्त शेत दाखवा.. मी स्वत: जाऊन चरून येतो...