Marathi Jokes: ...म्हणून वैवाहिक आयुष्याची बातच न्यारी अन् भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 18:51 IST2020-11-20T18:50:37+5:302020-11-20T18:51:45+5:30
Marathi Jokes: वैवाहिक आयुष्यावर बोलू काही

Marathi Jokes: ...म्हणून वैवाहिक आयुष्याची बातच न्यारी अन् भारी
वैवाहिक आयुष्याची बातच न्यारी असते...
खायला काही मिळालं नाही तरी ऐकायला बरंच काही मिळतं...