Marathi Jokes: घोर कलियुग! देवानं 'असे' मित्र कुणालाही देऊ नयेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 22:15 IST2021-01-15T22:14:57+5:302021-01-15T22:15:36+5:30
Marathi Jokes: आम्हाला मित्राकडून कधीच ही अपेक्षा नव्हती...

Marathi Jokes: घोर कलियुग! देवानं 'असे' मित्र कुणालाही देऊ नयेत...
घोर कलियुग आलंय..
आम्ही मित्राच्या लग्नात त्याच्या आनंदात सहभागी होत मनसोक्त नाचलो....
अन् आता आमचा तोच मित्र लग्नाचा अल्बम दाखवताना बायकोला म्हणतो...
'एक नंबरचे दारूडे आहेत सगळे..'