Marathi Jokes: बायकोच्या 'आज काय बनवू' प्रश्नाला नवऱ्याचं अफलातून उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 15:14 IST2020-09-17T15:14:37+5:302020-09-17T15:14:51+5:30
जरा हसा की राव..

Marathi Jokes: बायकोच्या 'आज काय बनवू' प्रश्नाला नवऱ्याचं अफलातून उत्तर
बायको- अहो, आज काय बनवू?
नवरा- बघ, कोरोनावरील लस बनवता आली तर...