Marathi Jokes: ...अन् बायकोचं 'ते' वाक्य ऐकून नवऱ्याचे डोळे भरून आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 07:30 IST2020-12-13T07:30:26+5:302020-12-13T07:30:50+5:30
Marathi Jokes: बायकोचं वाक्य ऐकून नवऱ्याला काय बोलावं तेच कळेना

Marathi Jokes: ...अन् बायकोचं 'ते' वाक्य ऐकून नवऱ्याचे डोळे भरून आले
पत्नी- अहो, चला ना बाहेर जाऊ जेवायला...
पती- का...?
पत्नी- आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं की तुम्हाला काहीतरी चांगलं खायला मिळावं...
पत्नीचं ते वाक्य ऐकून नवऱ्याचे डोळे भरून आले..