बाजारात जाताना बायकोची लय भारी ऑर्डर; नवऱ्यानं आणली भन्नाट वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 08:03 IST2020-08-14T08:01:27+5:302020-08-14T08:03:09+5:30
नवरा बाजारात जाण्यासाठी निघाला असताना बायकोनं त्याला जबरदस्त ऑर्डर दिली..

बाजारात जाताना बायकोची लय भारी ऑर्डर; नवऱ्यानं आणली भन्नाट वस्तू
पती बाजारात असताना पत्नीनं त्याच्याकडे पैसे दिले आणि म्हणाली, येताना एखादी अशी वस्तू आणा, ज्यामुळे मी सुंदर दिसेन..
नवरा घरी येताना स्वत:साठी विस्कीच्या दोन बाटल्या घेऊन आला...