...अन् पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून पती बेशुद्ध पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 09:52 IST2020-08-11T09:51:12+5:302020-08-11T09:52:31+5:30
घरात जुनी कागदपत्रं पाहताना पतीच्या हाती पत्नीचं प्रगतीपुस्तक पडलं..

...अन् पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून पती बेशुद्ध पडला
पती घरात जुनी कागदपत्रं पाहत होता. तितक्यात त्याच्या हातात पत्नीचं शाळेतलं प्रगतीपुस्तक आलं..
पतीनं पत्नीचे विविध विषयांमधले गुण पाहिले. मात्र सर्वात शेवटी असलेला 'गुण' पाहून पती बेशुद्धच पडला..
प्रगतीपुस्तकात सर्वात शेवटी लिहिलं होतं...
'अतिशय मितभाषी, शांतताप्रिय विद्यार्थिनी'