बायकोसोबत असताना भेटली नवऱ्याला भेटली 'ती'; जखम झाली भळभळती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 08:16 IST2020-08-09T08:16:01+5:302020-08-09T08:16:15+5:30
बायकोसोबत असताना नवऱ्याला पार्टीत ऑफिसमधील मॉडर्न तरुणी भेटली

बायकोसोबत असताना भेटली नवऱ्याला भेटली 'ती'; जखम झाली भळभळती
नवरा पार्टीत ऑफिसमधल्या एका मॉडर्न मुलीसोबत गप्पा मारत होता.. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.. मॉडर्न तरुणीसमोर नवऱ्याची अगदी साखरपेरणी सुरू होती.. तितक्यात त्याची बायको तिथे आली..
बायको नवऱ्याला प्रेमानं म्हणाली, घरी चला.. तुमच्या जखमेवर मलम लावते..
बायकोचे शब्द ऐकून नवरा गांगरला.. पण मला लागलंय कुठे? नवऱ्यानं प्रश्न केला..
पण आपण अजून घरात पोहोचलोय कुठे..? बायको लगेच उत्तरली...