Marathi Jokes: ...अन् नवऱ्याच्या छातीतली कळ अवघ्या एका क्षणात थांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:48 PM2021-03-03T16:48:27+5:302021-03-03T16:48:43+5:30
Marathi Jokes: बायको ऍम्बुलन्स बोलवणार होती तितक्यात...
Next
पती- माझ्या छातीत खूप दुखतंय.. तीव्र वेदना होताहेत.. लवकर ऍम्बुलन्स बोलव..
पत्नी- लगेच फोन करते.. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा..
पती- राहू दे.. कळ गेली... आता बरं वाटतंय..