husband wife funny jokes in marathi | Marathi Jokes: ...म्हणून बायकोनं नवऱ्यासाठी स्वयंपाक केला नाही; कारण ऐकून तुम्हीही हसाल

Marathi Jokes: ...म्हणून बायकोनं नवऱ्यासाठी स्वयंपाक केला नाही; कारण ऐकून तुम्हीही हसाल

पत्नी- अहो, आज मी स्वयंपाक केलेला नाही...

पती- का..? मग आता मी उपाशी राहू का..?

पत्नी- मी आज पडले...

पती- अरे बापरे.. कुठे पडलीस..? मुका मार वगैरे लागला का..?

पत्नी- सोफ्याजवळ असताना उशीवर पडले आणि डोळा लागला..
 

Web Title: husband wife funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.