Marathi Jokes: तुमची पत्नी तुमचं म्हणणं ऐकत नाही? मग हे नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:13 IST2020-08-24T07:12:06+5:302020-08-24T07:13:36+5:30
पत्नी ऐकूनच घेत नाहीत, अशी अनेक पतींची तक्रार असते

Marathi Jokes: तुमची पत्नी तुमचं म्हणणं ऐकत नाही? मग हे नक्की वाचा
तुमची पत्नी तुमचं म्हणणं ऐकत नाही का..?
इतकं लक्षपूर्वक वाचू नका.. कोणाचीच पत्नी ऐकत नाही..
तुमच्यासारखे खूप आहेत.. तुम्ही एकटे नाही.. उगाच फार विचार करून टेन्शन घेऊ नका.. 😉😂😉😂😉😂