Marathi Jokes: 'तुमच्या मुलीत एकही चांगला गुण नाही' म्हणणाऱ्या जावयाला सासूचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 15:10 IST2020-11-18T15:06:36+5:302020-11-18T15:10:57+5:30
Marathi Jokes: सासूच्या उत्तरानं जावयाची बोलती बंद

Marathi Jokes: 'तुमच्या मुलीत एकही चांगला गुण नाही' म्हणणाऱ्या जावयाला सासूचं भन्नाट उत्तर
जावई- तुमच्या मुलीत एकही चांगली गोष्ट नाही...
सासू- हो माहित्येय... म्हणूनच तर चांगला मुलगा मिळाला नाही ना...