Marathi Jokes: ...म्हणून महिला त्यांच्या मुलांवर मोठ्या आवाजात डाफरतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 15:00 IST2020-11-11T15:00:40+5:302020-11-11T15:00:58+5:30
Marathi Jokes: ताज्या संशोधनातून समोर आलं भन्नाट कारण

Marathi Jokes: ...म्हणून महिला त्यांच्या मुलांवर मोठ्या आवाजात डाफरतात
एका ताज्या संशोधनातून महिला मुलांवर मोठ्या आवाजात का डाफरतात, त्यामागचं कारण समोर आलंय...
पतींच्या मनात आपल्याबद्दलची दहशत कायम राहावी म्हणून महिला मुलांवर जोरात ओरडतात...