Marathi Jokes: ...म्हणून नवऱ्यानं थेट किचन गाठलं अन् बायकोला 'मोलाचं' मार्गदर्शन केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 08:30 IST2021-04-10T08:30:35+5:302021-04-10T08:30:51+5:30
Marathi Jokes: पोळ्या करत असलेल्या पत्नीला पतीकडून महत्त्वाच्या सूचना

Marathi Jokes: ...म्हणून नवऱ्यानं थेट किचन गाठलं अन् बायकोला 'मोलाचं' मार्गदर्शन केलं
पती स्वयंपाकघरात जातो.. पत्नी पोळ्या करत असते..
पती स्वयंपाक करत असलेल्या पत्नीला सूचना देण्यास सुरुवात करतो..
पती- अग काय करतेस..? पोळी अशी शेकवू नकोस.. किती वेळ एकाच बाजूनं शेकवतेस.. करपेल ती..
पत्नी (रागात)- आता तुम्ही मला शिकवणार का पोळ्या कशा करायच्या..?
पती (हसत)- नाही ग. मी तर तुला हे दाखवत होतो की जेव्हा मी कार चालवत असतो आणि तू बोलत असतेस तेव्हा मला मला कसं वाटतं...