एक व्यक्ती घरात जुनी कागदपत्रं शोधत होता.. त्यावेळी त्याला बायकोचं आठवी इयत्तेतलं प्रगतीपुस्तक सापडलं...
प्रगस्तीपुस्तकावर गुणांसोबत वर्गातल्या वर्तणुकीचीदेखील माहिती होती..वर्तणुकीच्या रकान्यात लिहिलं होतं- मृदूभाषी आणि अतिशय शांत विद्यार्थिनी..
हे वाचल्यापासून ती व्यक्ती प्रगतीपुस्तक लिहिणाऱ्या मास्तरांना शोधतेय..