Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून नवरा थेट बंदूक घेऊन निघाला; मास्तरांना शोधू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:04 AM2021-04-05T08:04:24+5:302021-04-05T08:04:39+5:30

Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून पतीनं डोक्यावर हात मारला

Husband starts searching teacher after looking wifes progress card marathi jokes | Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून नवरा थेट बंदूक घेऊन निघाला; मास्तरांना शोधू लागला

Marathi Jokes: पत्नीचं प्रगतीपुस्तक पाहून नवरा थेट बंदूक घेऊन निघाला; मास्तरांना शोधू लागला

Next

एक व्यक्ती घरात जुनी कागदपत्रं शोधत होता.. त्यावेळी त्याला बायकोचं आठवी इयत्तेतलं प्रगतीपुस्तक सापडलं...

प्रगस्तीपुस्तकावर गुणांसोबत वर्गातल्या वर्तणुकीचीदेखील माहिती होती..
वर्तणुकीच्या रकान्यात लिहिलं होतं- मृदूभाषी आणि अतिशय शांत विद्यार्थिनी..

हे वाचल्यापासून ती व्यक्ती प्रगतीपुस्तक लिहिणाऱ्या मास्तरांना शोधतेय..
 

Web Title: Husband starts searching teacher after looking wifes progress card marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.